११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
निवडणूक आयोगाच्या कर्मचारी वर्गाबाबत कोणते विधान योग्य आहे
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
निवडणूक आयोगाच्या कर्मचारी वर्गाबाबत कोणते विधान योग्य आहे?
योग्य उत्तर: आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही.
स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसल्याने आयोग इतर शासकीय विभागांची मदत घेतो.