२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची प्रेरणा इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहासलेखनाला कोणाच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली?
योग्य उत्तर: विष्णुशास्त्री चिपळूणकर
महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचारांपासून राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली.