VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

'पुंडलिक' हा कथापट मुंबईत केव्हा दाखवला गेला?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. 'पुंडलिक' हा कथापट मुंबईत केव्हा दाखवला गेला?

    1. १९१२
    2. १९१३
    3. १९१८
    4. १९२५

    योग्य उत्तर: १९१२

    दादासाहेब तोरणे आणि अ.प. करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला.