११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
एखादे राज्य सरकार निवडणुकीचे टप्पे स्वतः ठरवते असे विधान पाठ्यपुस्तकानुसार कसे आहे
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
एखादे राज्य सरकार निवडणुकीचे टप्पे स्वतः ठरवते, असे विधान पाठ्यपुस्तकानुसार कसे आहे?
योग्य उत्तर: अयोग्य; हे नियोजन निवडणूक आयोग करतो.
कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे आयोग ठरवतो.