VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट कोणता?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट कोणता?

    1. सावकारी पाश
    2. संत तुकाराम
    3. रामशास्त्री
    4. बाजीराव-मस्तानी

    योग्य उत्तर: संत तुकाराम

    संत तुकाराम हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. यात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती.