१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राजकीय पक्षांची भूमिका कशी असते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
राजकीय पक्षांची भूमिका कशी असते?
योग्य उत्तर: सर्वसमावेशक
राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक असते; त्यांना कोणत्यातरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही.