२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्राच्यवादी अभ्यासकांचा अभ्यास इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्राच्यवादी अभ्यासकांचा विशेष भर कशाच्या अभ्यासावर होता?
योग्य उत्तर: वैदिक वाङ्मय व संस्कृत साहित्य
प्राच्यवादी अभ्यासकांचा वैदिक वाङ्मय व संस्कृत साहित्य यांच्या अभ्यासावर विशेष भर होता. त्यांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांतील साम्यांचाही अभ्यास केला.