६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'घाशीराम कोतवाल' हे नाटक कोणी लिहिले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'घाशीराम कोतवाल' हे नाटक कोणी लिहिले?
योग्य उत्तर: विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर यांचे 'घाशीराम कोतवाल' हे नव्या धर्तीचे नाटक प्रसिद्ध आहे.