१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
माकप स्थापना १९६४ राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
योग्य उत्तर: १९६४
भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) स्थापन झाला.