VedSquare
१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता मुद्दा स्त्री संघटना विचारात घेतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता मुद्दा स्त्री संघटना विचारात घेतात?

    1. वनजमिनीवरील लागवड
    2. शेतमालाचे भाव
    3. स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन
    4. कंत्राटी कामगार

    योग्य उत्तर: स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन

    स्त्रियांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा स्त्री संघटना विचार करतात.