११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह ठेवण्यासाठी संविधानाने कोणती तरतूद केली आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी यासाठी भारताच्या संविधानाने कोणती तरतूद केली आहे?
योग्य उत्तर: स्वतंत्र निवडणूक आयोग
निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे.