४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कोरीव लेणे म्हणजे काय इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'कोरीव लेणे' म्हणजे काय?
योग्य उत्तर: खडक कोरून तयार केलेली वास्तुरचना
खडक कोरून तयार केलेली वास्तुरचना म्हणजे कोरीव लेणे.