१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सामाजिक संघटना व राजकीय पक्ष फरक राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यात मुख्य फरक कशाचा असतो?
योग्य उत्तर: उद्दिष्टे आणि कार्यपद्धती
राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, पण त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती इतर संस्था-संघटनांपेक्षा वेगळी असते.