१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्त्रीवादी इतिहासलेखनातील संशोधनाचे विषय इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्त्रीवादी इतिहासलेखनात पुढीलपैकी कोणत्या विषयाचे संशोधन होते?
योग्य उत्तर: स्त्रियांची नोकरी आणि रोजगार
स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांची नोकरी व रोजगार, ट्रेड युनियन व स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांचे संशोधन होते.