६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कोणाच्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कोणाच्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली?
योग्य उत्तर: आचार्य अत्रे
मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या 'साष्टांग नमस्कार', 'उद्याचा संसार', 'घराबाहेर' यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली.