६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कशाचा अंतर्भाव मनोरंजनात होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कशाचा अंतर्भाव मनोरंजनात होतो?
योग्य उत्तर: निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपट, लेखन-वाचन
निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन-वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो.