६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अनुबोधपट व वृत्तपटांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने कोणत्या संस्थेची स्थापना केली?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अनुबोधपट व वृत्तपटांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने कोणत्या संस्थेची स्थापना केली?
योग्य उत्तर: फिल्म्स डिव्हिजन
अनुबोधपट व वृत्तपट यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने 'फिल्म्स डिव्हिजन'ची स्थापना केली; त्यांचा उपयोग लोकांच्या समाजप्रबोधनासाठी होई.