१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
इतिहासाची मांडणी का बदलते हेगेल इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हेगेलच्या मते इतिहासाचे स्पष्टीकरण किंवा मांडणी बदलणे स्वाभाविक का आहे?
योग्य उत्तर: इतिहासकाराला वेगवेगळ्या वेळी नवीन पुरावे उपलब्ध होतात
इतिहासकाराला वेगवेगळ्या वेळी नवीन पुरावे उपलब्ध होतात. त्यानुसार इतिहासाचे स्पष्टीकरण किंवा मांडणी बदलणे स्वाभाविक आहे.