VedSquare
१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणत्या समस्येविरोधातील आंदोलनांत स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणत्या समस्येविरोधातील आंदोलनांत स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या?

    1. सतीची प्रथा
    2. जागतिकीकरण
    3. हरितक्रांती
    4. भ्रष्टाचार

    योग्य उत्तर: भ्रष्टाचार

    भ्रष्टाचार, जातिव्यवस्थेला विरोध आणि कट्टर धार्मिकतेला विरोध या आंदोलनांत स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या.