४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
लोककलेची निर्मिती कशी होते इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
लोककलेची निर्मिती कशातून होते?
योग्य उत्तर: समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून
समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून लोककलेची निर्मिती होते आणि तिचे सादरीकरण लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग असते.