६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
योग्य उत्तर: टिळक आणि आगरकर – विश्राम बेडेकर
'टिळक आणि आगरकर' हे विश्राम बेडेकर यांचे, 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे वसंत कानेटकर यांचे आणि 'साष्टांग नमस्कार' हे आचार्य अत्रे यांचे नाटक आहे.