१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
फुकोने इतिहासलेखनाची नवी संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
फुकोने इतिहासलेखनाची नवी संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली?
योग्य उत्तर: आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज
फुकोने ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये इतिहासाच्या कालक्रमानुसार अखंड मांडणीवर प्रश्न उपस्थित केला.