९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पेशवे दप्तरातील कागदपत्रे कोणत्या लिपीत आहेत?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पेशवे दप्तरातील कागदपत्रे कोणत्या लिपीत आहेत?
योग्य उत्तर: मोडी
पुणे अभिलेखागारातील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित कागदपत्रे मोडी लिपीत आहेत.