VedSquare
३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

काझीरंगा नैसर्गिक वारसास्थळ इतिहास दहावी

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणते नैसर्गिक जागतिक वारसास्थळ आहे?

    1. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
    2. ताजमहाल
    3. आग्र्याचा किल्ला
    4. वेरूळ लेणी

    योग्य उत्तर: काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

    काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान व मानस वन्यजीव अभयारण्य यांचा नैसर्गिक स्थळे म्हणून १९८५ मध्ये समावेश झाला.