VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणते मानवनिर्मित पर्यटन आकर्षण आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणते मानवनिर्मित पर्यटन आकर्षण आहे?

    1. पुरातन वास्तू
    2. हिमशिखरे
    3. घनदाट जंगले
    4. समुद्रकिनारे

    योग्य उत्तर: पुरातन वास्तू

    पुरातन वास्तू, प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे आणि औद्योगिक प्रकल्प ही मानवनिर्मित आकर्षणे आहेत; हिमशिखरे, समुद्रकिनारे व जंगले निसर्गनिर्मित आहेत.