८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
वारसास्थळांच्या जतनासाठी पुढीलपैकी कोणती काळजी आवश्यक आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
वारसास्थळांच्या जतनासाठी पुढीलपैकी कोणती काळजी आवश्यक आहे?
योग्य उत्तर: जुन्या वास्तू भडक रंगांनी रंगवू नयेत
ऐतिहासिक स्थळांचे विद्रूपीकरण टाळावे, भिंतींवर लिहू नये, झाडांवर कोरू नये, जुन्या वास्तू भडक रंगांनी रंगवू नयेत आणि परिसर स्वच्छ ठेवावा.