१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ ही पद्धत कोणी मांडली?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ ही पद्धत कोणी मांडली?
योग्य उत्तर: मायकेल फुको
मायकेल फुकोने ऐतिहासिक स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देणाऱ्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले.