६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणता गट बाबुराव पेंटर यांनी काढलेल्या ऐतिहासिक चित्रपटांचा आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणता गट बाबुराव पेंटर यांनी काढलेल्या ऐतिहासिक चित्रपटांचा आहे?
योग्य उत्तर: कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर
'सिंहगड'सह कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट बाबुराव पेंटर यांनी काढले.