५. प्रसारमाध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चाक्या म्हसोबा ज्ञानोदय रेल्वे इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी ज्ञानोदयमध्ये कोणत्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली?
योग्य उत्तर: चाक्या म्हसोबा
भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी ज्ञानोदयमध्ये 'चाक्या म्हसोबा' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली.