११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काय आवश्यक आहे
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काय आवश्यक आहे?
योग्य उत्तर: मतदार यादीत नाव
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे लागते.