५. प्रसारमाध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ऑल इंडिया रेडिओ नामकरण इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
रेडिओ केंद्राचे 'ऑल इंडिया रेडिओ' असे नामकरण केव्हा झाले?
योग्य उत्तर: ८ जून १९३६
८ जून १९३६ रोजी रेडिओ केंद्राचे ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले.