VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

थॉमस कुक यांनी आयोजित केलेली रेल्वे सहल कोठून कोठे होती?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. थॉमस कुक यांनी आयोजित केलेली रेल्वे सहल कोठून कोठे होती?

    1. लीस्टर ते लाफबरो
    2. लंडन ते पॅरिस
    3. मुंबई ते ठाणे
    4. रोम ते ऑलिंपिया

    योग्य उत्तर: लीस्टर ते लाफबरो

    थॉमस कुक यांनी लीस्टर ते लाफबरो अशी ६०० लोकांची रेल्वे सहल आयोजित केली.