२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
आपला इतिहास आपण लिहावा राजवाडे इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
राजवाडे यांनी लेखनाबाबत कोणत्या भूमिकेचा पुरस्कार केला?
योग्य उत्तर: आपला इतिहास आपण लिहावा
राजवाडे यांनी मराठीतून लेखन केले आणि आपला इतिहास आपण लिहावा या भूमिकेचा पुरस्कार केला.