२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सोहगौडा ताम्रपटाची लिपी कोणती इतिहास
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सोहगौडा ताम्रपटावरील लेख कोणत्या लिपीत आहे?
योग्य उत्तर: ब्राह्मी
सोहगौडा ताम्रपटावरील लेख ब्राह्मी लिपीत आहे. हा ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सापडला.