४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चोल कांस्यशिल्पांचा काळ इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चोल कांस्यशिल्पांचा काळ कोणता?
योग्य उत्तर: इ.स. नववे ते तेरावे शतक
इ.स. नवव्या ते तेराव्या शतकात दक्षिण भारतात चोल राजांच्या अधिपत्याखाली कांस्य मूर्ती बनवण्याची कला विकसित झाली.