९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मौखिक साधनांच्या अभ्यासाचा पहिला टप्पा कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मौखिक साधनांच्या अभ्यासाचा पहिला टप्पा कोणता?
योग्य उत्तर: संकलन
लोकपरंपरेत जपली गेलेली गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे हा मौखिक साधनांच्या अभ्यासाचा पहिला टप्पा आहे.