१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणती विषयनिष्ठ चळवळीचे उदाहरण आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणती विषयनिष्ठ चळवळीचे उदाहरण आहे?
योग्य उत्तर: ग्राहक चळवळ
पर्यावरण चळवळ, ग्राहक चळवळ यांसारख्या चळवळी एका विशिष्ट विषयाभोवती उभ्या आहेत.