१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चळवळ कशाभोवती उभी राहते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चळवळ कशाभोवती उभी राहते?
योग्य उत्तर: लोकांच्या एखाद्या विशिष्ट प्रश्नाभोवती
चळवळ लोकांच्या एखाद्या विशिष्ट प्रश्नाभोवती उभी राहते; उदा., प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते.