VedSquare
४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात कोणाचे मोठे योगदान होते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात कोणाचे मोठे योगदान होते?

    1. जिव्या सोम्या मशे
    2. गंगाराम तांबट
    3. जेम्स वेल्स
    4. सोमेश्वर

    योग्य उत्तर: जिव्या सोम्या मशे

    ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे.