१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्रौढ मताधिकार म्हणजे काय राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्रौढ मताधिकार म्हणजे काय?
योग्य उत्तर: ठरावीक वय पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला स्त्री-पुरुष भेद न करता मतदानाचा अधिकार
ठरावीक वय पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला, स्त्री-पुरुष असा भेद न करता, मतदान करण्याचा अधिकार म्हणजे प्रौढ मताधिकार.