१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सामाजिक न्याय आणि समता राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतीय संविधानाची कोणती दोन मूल्ये नवा समाज घडवण्याचा आधार आहेत?
योग्य उत्तर: सामाजिक न्याय आणि समता
सामाजिक न्याय आणि समता ही संविधानाची उद्दिष्टे आहेत; त्यांवर आधारलेला नवा समाज घडवणे हे आपले ध्येय आहे.