VedSquare
१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

द्विपक्ष पद्धती राज्यशास्त्र दहावी

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. ज्या पद्धतीत सत्ता आलटून पालटून दोन प्रभावी पक्षांच्या हाती जाते, तिला काय म्हणतात?

    1. एकपक्ष पद्धती
    2. द्विपक्ष पद्धती
    3. बहुपक्ष पद्धती
    4. पक्षविरहित पद्धती

    योग्य उत्तर: द्विपक्ष पद्धती

    राजकारणात दोन पक्ष प्रभावी असून सत्ता आलटून पालटून त्यांच्या हाती जाते, त्या पद्धतीला द्विपक्ष पद्धती म्हणतात.