१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्रादेशिक पक्षांचा उदय राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्रादेशिक पक्षांच्या उदयाची योग्य साखळी कोणती?
योग्य उत्तर: आत्मीयता → अस्मिता → प्रादेशिकता → अस्मिता संघटित → स्वतंत्र पक्ष किंवा दबाव गट
भाषा व प्रदेशाविषयी आत्मीयता → अस्मिता → प्रादेशिकता → अस्मिता संघटित होणे → स्वतंत्र पक्ष किंवा दबाव गट; सर्वांचा हेतू प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन.