VedSquare
१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता प्रश्न भारतातील पर्यावरण चळवळी घेतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता प्रश्न भारतातील पर्यावरण चळवळी घेतात?

    1. शेतमालाचे भाव
    2. कंत्राटी कामगार
    3. स्त्रियांना मतदानाचा अधिकार
    4. नद्यांचे प्रदूषण

    योग्य उत्तर: नद्यांचे प्रदूषण

    जैवविविधता, जलस्रोत, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्टा आणि रासायनिक द्रव्ये हे प्रश्न पर्यावरण चळवळी घेतात.