VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

'नटसम्राट' हे नाटक कोणत्या नाटकाच्या धर्तीवर लिहिले गेले?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. 'नटसम्राट' हे नाटक कोणत्या नाटकाच्या धर्तीवर लिहिले गेले?

    1. शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'
    2. शेक्सपिअरच्या 'हॅम्लेट'
    3. कालिदासाच्या 'शाकुंतल'
    4. खाडिलकरांच्या 'कीचकवध'

    योग्य उत्तर: शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'

    वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपिअरच्या 'किंग लिअर' नाटकाच्या धर्तीवर 'नटसम्राट' हे नाटक लिहिले.