३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
इन्टॅक कधीपासून कार्यरत इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
इन्टॅक ही स्वयंसेवी संस्था कोणत्या वर्षापासून वारसा जतनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे?
योग्य उत्तर: १९८४
इन्टॅक ही स्वयंसेवी संस्था १९८४ पासून वारसा जतनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.