१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'भ्रष्टाचार' म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'भ्रष्टाचार' म्हणजे काय?
योग्य उत्तर: सार्वजनिक पदाचा किंवा अधिकाराचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करणे
सार्वजनिक पदाचा किंवा अधिकाराचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करणे म्हणजे भ्रष्टाचार.