VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पहिला ऐतिहासिक मूकपट कोणता?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पहिला ऐतिहासिक मूकपट कोणता?

    1. सिंहगड
    2. सैरंध्री
    3. सावकारी पाश
    4. बाजीराव-मस्तानी

    योग्य उत्तर: सिंहगड

    बाबुराव पेंटर यांनी काढलेला 'सिंहगड' हा पहिला ऐतिहासिक मूकपट होय.