१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
७३ वी व ७४ वी संविधान दुरुस्ती राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्थानिक शासनसंस्थांना संविधानाची मान्यता कोणत्या संविधान दुरुस्त्यांमुळे मिळाली?
योग्य उत्तर: ७३ वी व ७४ वी
७३ वी आणि ७४ वी संविधान दुरुस्ती हा लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वांत मोठा प्रयत्न; यामुळे स्थानिक शासनसंस्थांना संविधानाची मान्यता मिळाली व त्यांचे अधिकार वाढले.