६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवणारे शाहीर कोण?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवणारे शाहीर कोण?
योग्य उत्तर: अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला.